मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……… १
वाट चुकणार नाही जीवनभर कोणी,
एक तू मित्र कर आरशासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. २
आत्महत्याच करणार नाही कोणी,
मित्र असला जवळ जर मनासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…….. ३
त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा,
बस धडा मैत्री वाचण्यासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. ४
मैत्री चाटते गाय होऊन मना,
जा बिलग तू तिला वासरासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… ५हे
कवी अनंत राऊत
#dostipoem #maitri_kavita #marathiaudiobook
tags :
5 टिप्पण्या
खूप खूप!!👏👏
उत्तर द्याहटवाmast nice
उत्तर द्याहटवायार मी लिरिक्स कोपी करत होतो यार तुला कस कळून गेल मी कॉपी करतोय ते ...
उत्तर द्याहटवामुळातच तू चोरलेला कंटेंट कॉपी करू देत नाही. स्वःताला जास्त हुशार समजतो का? मी तरीही कॉपी केलं आहे lyrics.
उत्तर द्याहटवाKhup mast mala he song khup avdala ahaa ya madhe kupe felling ahaa 🥺🥺
उत्तर द्याहटवा