वेबसाईट वरील कुठल्याही ऑडिओ पुस्तक आणि कथा पोवाडे ,भाषण ऐकण्यासाठी ,श्रोत्याला कुठल्याही प्रकारच्या लॉग इन करावे लागणार नाही आणि वेबसाईट वरील प्रीमियम लेख व पुस्तके व भाषणे ऐकण्यासाठी श्रोत्याला मानक फिक्स रक्कम महिने वारी किंवा वार्षिक पद्धतीने भरावे लागतील. तसेच श्रोत्यांना आमच्यासोबत कमाई करण्याचे योगदान ही मिळेल. यासाठी लेखकाच्या जॉकी च्या कार्यशैलीवर अवलंबून पैसे दिले जातील यासाठी तुम्हाला आमच्याशी खासगी संपर्क करावे लागेल ....
धन्यवाद !
The listener will not have to log in to listen to any audio books and stories on the website, and to listen to premium articles and books and speeches on the website, the listener will have to pay a standard fixed amount monthly or annually. The audience will also contribute to earn money with us. You will need to contact us privately to be paid depending on the author's jockey's work style ....
Thanks!
0 टिप्पण्या