"जगातील" सर्वात "प्रभावी" "शस्त्र" म्हणजे "शब्द" !
कारण "इतर" "शस्त्राने" "माणूस" फक्त "घायाळ" होतो, "जखमी" होतो !
त्या "जखमा" "कालांतराने" "भरून" "देखील" "निघतात" !
"परंतु" "शब्दाने" "दुखावलेली" "व्यक्ती" "मनातून" "दुखावली" जाते, "कधी" "कधी" ती "व्यक्ती" "दुरावते" !
ह्या "जखमा" "भरून" "निघणे" "अवघड" !
म्हणून "शब्द" "जपून" "वापरा" !
"आपल्या" "बोलण्याने" "कुणी" "दुखावणार" नाही "ह्याची" "काळजी" घ्या !
कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही, म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा, कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही, हे पाहून समाधानी राहणं म्हणजेचं सुखी जीवन होय.
रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट, हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली, की तुम्ही चांगले, आणि गरज संपली की वाईट.
वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल, तेवढी उच्च किंमत मिळेल.
प्रेम" करणारी "माणसं" या जगात खूप भेटतात... पण
समजून घेणा रीआणि
"समजून सांगणारी" " व्यक्ती" भेटायला "भाग्य" लागते.
दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन.
कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार.
स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती
आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती.
माणस जपता आली पाहीजेत...
पैशांचा हिशोब कधीही करता येतो....
निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होतं असते, जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या सुख आणि दुःखात धावून जात असते. जसं गुरूविना ज्ञान मिळू शकत नाही, तसं निंदकाशिवाय माणूस जीवनात प्रगती करू शकत नाही.
*मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोड-गोड वाटते.! नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते*!
*शरीर सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहीजे.! कारण लोक चेहरा विसरतात.! शब्दांना नाही विसरत.!!*
*शिरा खाताना आपल्याला रवा,काजू,बदाम,वेलची,बेदाणे दिसतात,पण ज्यामुळे गोड झाला आहे ती साखर कुठेच दिसत नाही. लक्षात ठेवा,काही माणसे आपल्या आयुष्यात अशीच साखरेसारखी असतात ती कधी दिसत नाहीत.मात्र त्यांच्या असण्यानेच आपले आयुष्य गोड होते!*
*“समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.”*
*जितके मोठे मन*
*तितके सोपे जीवन...*
*वादाने अधोगती*
*संवादाने प्रगती...*
*जग काय म्हणेल हा विचार करु नका.*
*कारण लोक फार विचित्र आहेत.*
*अपयशी लोकांची थट्टा करतात.*
*आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*
*शेतामध्ये जर बी नाही पेरले तर निसर्ग ती जागा गवताने व्यापून टाकतो.*
*तसेच आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार नसतील तर नकारात्मक विचार ती जागा घेतात.*
_*जीवनात यश न मिळणे म्हणजे अपयशी होणे असे नाही कारण अपयश हा यशाचा मार्ग असतो दुसर्याला पारखतांना स्वता:चे अंतःकरण साफ असायला हवे लखलखणारे तारे बघायला रात्रीचा अंधार असायला हवा प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी होईल असे कधीच होत नसते म्हणुन निराश न होता प्रयत्नवादी असणे जास्त महत्वाचे.*_
*॥दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन.*
*कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार.*
*स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती.*
*आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती.॥*
*परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार*
*घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.*
*हे कलयुग आहे...!!!*
*इथे खोट्याला स्वीकारलं जातं,*
*आणि खऱ्याला लुटलं जातं…!!!*
*आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की,*
*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,*
*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.*
*❝ ढिगभर आश्वासनांची खैरात करण्यापेक्षा*
*ओंजळभर मदत मोलाची ठरते...❞*
*❝ कठीण प्रसंगात दिलेला आधार,हा*
*अनेकांचे आयुष्य बदलून जातो...❞*
*ज्याला समजून घ्याचचे असते त्याला न सांगता सर्व काही समजते*
*पण*
*ज्याला समजून च घ्यायचे नसते त्याला लाख सांगा त्याला कधीच काही समजणार नाही*
*जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात..त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकणे शक्य नसते*
*आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही पण* *चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा तीच खरी श्रीमंती.*
*"मी" आहे म्हणुन "सगळे" आहेत या ऐवजी "सगळे" आहेत म्हणुन "मी" आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.*
_*ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान. ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत, ती काय माणसे म्हणायची. दुसऱ्याला हसणे फार सोपे असते पण दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते, त्याला अंत:करण असावे लागते.*_
*✍🏻 साने गुरुजी*
*माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं,*
*काल आपल्याबरोबर काय घडलं*
*याचा विचार करण्यापेक्षा,*
*उद्या आपल्याला काय घडवायचं आहे*
*याचा विचार करा…*
*कारण आपण फक्त,*
*गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर,*
*उरलेले दिवस आनंदाने*
*घालवायला जन्माला आलोय…*
*वाटा सापडत जातील,*
*तुम्ही शोधत जा...*
*माणसं बदलत जातील,*
*तुम्ही स्वीकारीत जा...*
*परिस्थिती शिकवत जाईल,*
*तुम्ही शिकत जा...*
*येणारे दिवस निघून जातील,*
*तो क्षण जपत जा...*
*विश्वास तोडून अनेक जातील,*
*तुम्ही सावरत जा...*
*प्रसंग परीक्षा घेत जाईल,*
*तुम्ही क्षमता दाखवत जा...*
*जीवनात अर्धे दुःख*
*चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!*
*आणि बाकी अर्धे दुःख*
*खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!*
*म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे,* *ज्याला भरपूर थर आहेत,*
*जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!*
*पण*
*जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,*
*ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!*
*संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की,आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो.*
*रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही.तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो.*
*हवेची पण गंमत असते ना चाकातून गेली की,चाक पळत नाही आणि डोक्यात गेली की,चांगलं-वाईट कळत नाही.*
*आत्मविश्वासाने केलेल्या .. कार्याला कोणत्याही*
*संकटाची भिती नसते, .. मुळात संकटे*
*आपल्या आत्मविश्वासाची .. परिक्षा घेण्यासाठीच*
*बनलेली असतात, या परिक्षेत .. जो उत्तीर्ण होतो तो*
*जिवनात यशस्वी होतोच...!!!*
*जीवनात अर्धे दुःख*
*चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!*
*आणि बाकी अर्धे दुःख*
*खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!*
*म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे,* *ज्याला भरपूर थर आहेत,*
*जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!*
*पण*
*जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,*
*ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!*
*फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणार्याला कळतो.*
*माणसाची पारख ही त्याच्या रूपा वरून करू नका. ती त्याच्या स्वभावावर अवलंबून असते.*
*आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही कळत - नकळत काही तरी शिकवून जाते.*
*आयुष्याच्या चित्रपटाला*
*Once more नाही...*
*हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला*
*Download करता येत नाही.*
*नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला*
*Delete ही करता येत नाही .*
*कारण हा रोजचा तोच-तो असणारा*
*Reality show नाही. .*
*म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण*
*नेहमी हसत रहा*
*Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. .*
_*"यशस्वी" आयुष्याचा प्रवास करताना, भुतकाळातला पश्चाताप, आणि भविष्यकाळाची काळजी सोडली कि, वर्तमानातला सुंदर आनंद हा "कस्तुरीपेक्षा" मौल्यवान असतो.*_
_*दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करुन त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करुन, विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील...!!!*_
_*नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं...*_
*_लांब "धागा" व लांब "जीभ" फक्त समस्याच निर्माण करतात......._*
*_म्हणूनच "धाग्याला" गुंडाळून आणि "जीभेला" सांभाळून ठेवावे लागते............!!_*
*लक्ष साध्य करण्यासाठी....*
*केवळ चांगले विचार असून....*
*उपयोग नाही....*
*तर त्या.....*
*विचारांना योग्य प्रवाहात आणणारी......*
*चांगली माणसं मिळण....*
*महत्वाच आहे.....*
*जीवन आनंदी बनविण्यासाठी..*
*चांगल्या विचारांबरोबरच.....*
*चांगल्या विचारांचा सहवास ही महत्वाचा असतो.....!!*
*ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे,*
*पण ती तुमच्या विचारांवर,*
*आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर,*
*अवलंबुन आहे.*
*जशी सकाळची शाळा भरताना,*
*घंटेचा आवाज कर्कश वाटतो,*
*पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना,*
*कानाला मंजुळ वाटतो.*
*असं म्हणतात की,*
*स्त्रीचं वय आणि पुरूषांची कमाई,*
*कधी विचारू नये.*
*त्याचं कारण हेच आहे की,*
*स्त्री कधी स्वतःसाठी जगत नाही,*
*आणि पुरूष कधी स्वतःसाठी कमवत नाही.*
*आपलें जीवन एक लहानसे कुरुक्षेत्रच आहे.*
*प्रत्यक्ष रणांगणावरील लढाई जिंकणे,*
*त्यामानाने सोपें;*
*परंतु विकारांचा नायनाट करून,*
*अहंकाराच्या मुसक्या बांधणे,*
*आणि शेवटी...*
*भगवंताच्या चरणीं त्याला बळी देणें,*
*हे काही तितके सोपे नाही...!!*
*हल्ली लोकांचे हित करण्यासाठी,*
*जो तो झटत असतो,*
*पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय्,*
*दुसऱ्याचे हित आपण काय साधणार.?*
*ज्याला स्वतःला सुधारता येत नाही,*
*तो दुसऱ्याला काय सुधारणार.?*
*त्यालासुद्धा अभिमानच आड येतो,*
*कारण...*
*त्याला वाटते,*
*आपण दुसऱ्याचे हित करून देऊ.*
*या अभिमानाने तो फुगलेला असतो.*
*अहंकार जाण्यासाठी,*
*साधनच करावे लागते,*
*आणि ते साधन गुरू सांगत असतात.*
*म्हणून,त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले,*
*म्हणजे आपले हित होते.*
*ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही.*
*ते आपल्या जवळच असते;*
*पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते.*
*हेच काम सद्गुरू करीत असतात.*
*मातीने घडवलेल्या भांड्यांची,*
*आणी काटकसर करून,*
*घडवलेल्या परिवाराची किंमत,*
*त्यालाच कळते,*
*ज्याने आयुष्याची,*
*सर्कस करून ते घडवलेलं असते!!*
*आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे . मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे.*
*चांगले काम करतानां बदनामी झाली तरी घाबरु नये, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते, ज्यांच्यामध्ये इतरांसाठी काम करायची हिंमत नसते.*
*चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी, चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते.*
डोळे कितीही छोटे असले तरी....
एका नजरेत सार आकाश समावण्याची ताकत असते....
आयुष्य ही एक परमेश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे....
जे जगण्याची मनापासून...
इच्छा असायला हवी...
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते.....
फक्त मनापासून....
आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी.....!!!
*_प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील संकटे व त्यातून होणारा त्रास हे निंत्याचे आहे ..._*
*_आणि या त्रासातून प्रत्येकवेळी प्रत्येकजणाची सहिसलात सुटका होईलच असे नसते ..._*
*_पण या संकटातील वेदनांच्या ओझ्यासहीत ज्याला चेहऱ्यावर खळखळून हसता येते, त्याच्यासारखा जादूगार मात्र दुसरा कोणीही नसतो ...!!!_*
*संघर्षातुन पळ काढाण्यासाठी _हजारो कारणे_ सापडतील!!*
पण
*संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात _स्वाभिमान आणि हिम्मत_!!*
आणि
या दोन गोष्टी _बाजारात विकत मिळत नाहीत_ त्या *रक्तात* असाव्या लागतात!!
_*आई मुलाला कडेवर का घेते ? माहिती आहे का ?*_
_*कारण जे आपल्याला दिसतंय तेच त्या मुलांना दिसावं.*_........
_*आणि वडील मुलाला खांद्यावर का घेतात?*_
_*कारण जे आपण बघितले नाही , ते आपल्या मुलांना दिसावं !!*_
_*प्रत्येकाच्या आयुष्यातील अशी एकच व्यक्ती असते, जिला वाटते की , त्याने आपल्या पेक्षा मोठं व्हावं...!!आणि तीं म्हणजेच* *_
*"आई वडील"*
_*"यशस्वी" आयुष्याचा प्रवास करताना, भुतकाळातला पश्चाताप, आणि भविष्यकाळाची काळजी सोडली कि, वर्तमानातला सुंदर आनंद हा "कस्तुरीपेक्षा" मौल्यवान असतो.*_
_*माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान व सुख नाही... सुख आणि स्वास्थ्य मिळविण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते...*_
_*दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करुन त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करुन, विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील...!!!*_
_*नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं...!*_
_*वेळे अभावी संगत तुटली तर तुटू द्यात पण संवाद तुटला नाही पाहिजे... संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते...!*_
_*कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करु नका... छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो...*_
_*सोनं अंगावर घातले म्हणजे, माणूस मौल्यवान होतो असे नाही... तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी...!*_
*संयम म्हणजे काय*
*संयम म्हणजे आपण किती काळ वाट पाहतो हे नसुन*
*आपण त्या काळात कसं वागतो हे महत्त्वाचे आहे*
*त्यामुळे आपल्या विश्वासाचे मोजमाप होत असते*
*लागलेली भुक, नसलेले पैसे,*
*तुटलेले मन...*
*आणि मिळालेली वागणुक,*
*जे आपल्याला शिकवते,*
*ते आयुष्यात कोणतीही डिग्री घेतली,*
*तरी शिकता येत नाही.*
*म्हणुन देवाने दिलंय त्यातलं थोडस,*
*इतरांना देऊन पहा...*
*व देव होता नाही आलं,*
*तरी माणूस होऊन पहा...!!*
*जीवनात अर्धे दुःख*
*चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!*
*आणि बाकी अर्धे दुःख*
*खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!*
*म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे,* *ज्याला भरपूर थर आहेत,*
*जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!*
*पण*
*जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,*
*ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!*
*उगवत्या सूर्याची सकाळी जेवढी आतुरतेने वाट पाहिली जाते,तेवढाच त्याचा दुपारी तिरस्कार केला जातो,एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या,तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते,*
*कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जी सुख देऊन जाते त्याला तोड नसते.*
*कारण मुद्दाम लावलेल्या एयर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरुण गेलेली गार* *वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते.*
*जिवनात खरं बोलून "मन" दुखावलं तरी चालेल...*
*पण खोट बोलून "आनंद" देण्याचा* *कोणाला कधीच प्रयत्न करू नका...*
*कारण....*
*त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या* *"विश्वासांवर"*
*ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.* *त्या कार्यामुळे समाजात ती व्यक्ती प्रभावी ठरते. निरपेक्ष भाव ठेवला तरच आपण योग्य कार्य करू शकतो.*
*शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,*
*शंभर वर्ष जगणं गरजेच नाही,* *काहीतरी चांगलं काम करा कि लोक तुम्हाला शंभर वर्ष लक्षात ठेवतील,,,*
*मेहनत का फल,*
*मुसीबतों का हल ,*
*और आने वाला कल*
*सब ईश्वर के हाथ में है ,*
*उम्मीद कभी भी संसार से नहीं संसार को रचने वाले से रखनी चाहिए*
*माणसाला "चमकायचं" असेल तर त्याला स्वत:चा "प्रकाश"*
*आणि*
*"झळकायचं" असेल तर स्वत:चेच "तेज" निर्माण करता आले पाहिजे....*
*झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही ....*
*कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर "विश्वास" असतो .*
*ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,*
*त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.*
*जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते*
*तिथे भक्तीची कमतरता नसते.*
*जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.*
*जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते. आणि….*
*जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.*
*नाते हा एकच शब्द*
*तो वाचायला*
*फक्त एक सेकंद लागतो,*
*त्यावर विचार करायला*
*एक मिनिट,*
*ते समजावून सांगायला एक तास,*
*व समजून घ्यायला एक दिवस,*
*जाणून घ्यायला एक आठवडा,*
*आणि निभवायला एक जन्म.*
*भूतकाळाचा जास्त विचार*करू नका,त्याने डोळ्यात पाणी येईल,*
*भविष्याची काळजी करू नका, त्याने मनात समस्या निर्माण होतील*,
*वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून* *सामोरे गेलात तर,
*जीवनात आनंद निर्माण होईल*.
*सौंदर्य स्वस्त आहे,चारित्र्य महाग आहे.*
*घड्याळ स्वस्त आहे,वेळ महाग आहे.*
*शरीर स्वस्त आहे, जीवन महाग आहे.*
*मैत्री संबंध स्वस्त आहे, प्रामाणिकता*
*महाग आहे. हाच मानवी ओळखीचा*
*ताजा भाव आहे.*
*तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी,*
*कारण कुठलाच खोड रबर जिभेवर चालत नाही*
_*1) ज्या वेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्या वेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पाहण्याची ती सुरुवात असते.*_
_*2) "प्रतिष्ठित" व्यक्तिपेक्षा "चारित्र्यसंपन्न" व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो, कारण "चारित्र्य" हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेले असते तर "प्रतिष्ठा" ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते.*_
_*3) सुंदर दिसणं आणि पैसा असणं ह्या दोन गोष्टी मनुष्याला खूप गर्विष्ठ बनवतात..!*_
_*4) जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना... परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही.*_
_*5) कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरु केलेले काम पूर्ण करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे चांगले लक्षण आहे.*_
_*6) अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास... जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व चांगलं होईल.*_
_*7) प्रेम व आनंद देणार्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते; आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल मिळकत असते.*_
_*8) कधी कधी शांत राहणे खुप गरजेचे असते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात. कारण आपण ओंजळीत पाणी पकडू शकतो परंतू टिकवून ठेऊ शकत नाही.*_
_*9) ओठात आणि पोटात एकच असेल तर कशाचीच भीती रहात नाही, अन् तोंड लपवून दूर पळण्याची वेळ सुद्धा मग कोणावर येत नाही.*_
_*10) एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो.. पण धागा सोबतीला आला कि हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो.*_
*यशस्वी तर भरपूर जण असतात परंतु*
*समाधानी फार कमी जण असतात.*
*यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो..*
*जीवनात उंची गाठण्यासाठी एखादी पदवी*
*हवीच असते असे काही नाही. मधुर वाणी*
*आणि चांगली वागणूक एखाद्या सामान्य*
*व्यक्तीलाही असामान्य बनवू शकते..*
*जपण आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते!*✨
*साठवली जाते ती दौलत आणि जपलं जाते ती माणसं!*✨
*तुमच्यात पात्रता असूनही काही माणसं तुम्हांला पाठिंबा देत नाहीत. कारण, त्यांच्या मनामध्ये एकच भीती कायम असते, ती म्हणजे हा आपल्या पुढे निघून जाईल.*
*नात कोणतही असूद्या....*
*फक्त इमानदार असलं पाहीजे*
माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं
असं आपण नेहमी म्हणतो...
परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..?
तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं.. बस्स एवढचं ना...?
परंतू मला वाटतं ....
माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं...
जिथं जावं त्याचं सोनं करून यावं..
*आयुष्य हे बस सारखं असत...*
या बसचा प्रवास जन्म ते मृत्यू व्हाया सूख,दुःख,संकट,यश,अपयश असा ठरलेला असतो.या प्रवासात खुप लोक वेगवेगळ्या टप्प्यांवर बस मध्ये येतात तसेच काही उतरतात आणि *अगदी थोडेच असतात जे अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत आपल्या सोबत असतात...*
सध्या पैसा जर सर्वस्व असला तरी ही अशी सोबत असणारी माणसे खरी संपत्ती असतात.
*प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका, म्हणजे काळजाला बोचऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही...!*
*मुक्तपणे व्यक्त होण्याला दुधारीपणाचा शाप आहे. चांगलं काही निघतं अन् बरोबर वाईटही, जसं मंथन जरी अमृतासाठी होतं तरी त्यातून विषही निघालं होतं.*
*यशस्वी तर भरपूर जण असतात परंतु*
*समाधानी फार कमी जण असतात.*
*यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो..*
*वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे,*
*तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल.*
*जगाशी बोलायला “फोन”* *आवश्यक असतो आणि* *देवाशी बोलायला “मौन” आवश्यक असते !*
*फोनवर बोलायला “धन” द्यावे लागते आणि देवाशी बोलायला “मन” द्यावे लागते !*
*पैशाला महत्व देणारा “भरकटतो” तर देवाला प्राधान्य देणारा “सावरतो” !*
*_शरीर सुंदर असेल किंवा नसेल पण शब्द आणि मन शुद्ध असायला हवे कारण माणसाची सवय आहे तो चेहरा लवकर विसरतो पण शब्द आणि चांगले मन कधीच विसरत नाही..._*
"अश्रु" _सांगून जाते,_ "दुःख" किती आहे ?
"वैराग्य" _सांगून जाते,_ "जोडीदार" कसा आहे?
"गर्व" _सांगून जातो,_ "पैशाचा माज" किती आहे?
"संस्कार" _सांगून जातात,_ "परिवार" कसा आहे?
"वाचा" _सांगून जाते,_ "माणूस" कसा आहे?
"संवाद" _सांगून जातात,_ "ज्ञान" किती आहे?
"ठेच" _सांगून जाते,_ "लक्ष" कुठे आहे?
"डोळे" _सांगून जातात,_ "व्यक्ती" कशी आहे ?
"स्पर्श" _सांगून जातो,_ "मनात" काय आहे ?
आणि "वेळ" _दाखवते,_ "नातेवाईक" आणी मित्र कसे आहेत!
*पैसा कमावून माणूस जास्तीत*
*जास्त श्रीमंत होऊ शकतो,*
*मोठा नाही*
*मोठा होण्याकरिता आधी*
*त्याला विचाराने श्रीमंत*
*व्हावं लागत,,,!!!*
*"सुख"*
*हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो.....*
*"दुःख"*
*हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो.....*
आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी
सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका...
तर,,
तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे
सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा..
*माणसाच्या आयुष्यात काही गोष्टी खूप अचानक घडतात*...
*त्या गोष्टी त्याचं आयुष्य बदलून टाकतात*...
*बदलत्या काळानुसार बदलत जावं* ...
*आनंदाने तुडुंब भरून वाहत रहावं*...
*आलेल्या प्रत्येक क्षणाला सामोरं जात जावं*..
*एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते.*
*काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे,*
*मग कोणाच्याही उपयोगात न येता, गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच…!*
*कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते.*
*कारण मुद्दाम लावलेल्या एयर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरुण गेलेली गार* *वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते.*
*बांबूच्या पोकळ काडीवर*
*छिद्र केल्यावर, त्यावर*
*अलगद फुंकर मारतांना*
" *प्रेमाची , मायेची आणि*
*आपुलकीची " बोटं फिरवल्यावर*
*त्यातुन जे स्वर निघतात ...*
*त्यामुळेच त्या पोकळ काडीचे*
*रूप एक " बासरी " म्हणुन*
*जन्माला येते.....*
*✍ *संतुष्ट जीवन*
*सफल जीवन से*
*सदैव श्रेष्ठ होता है*
*क्योंकि*
*सफलता का आंकलन सदैव*
*दूसरों के द्वारा होता है*
*जबकि संतुष्टि*
*स्वयं के मन और मस्तिष्क*
*द्वारा होती है।*
*रास्ते पर गति की सीमा है ।*
*बैंक में पैसों की सीमा है।*
*परीक्षा में समय की सीमा है ।*
*परन्तु हमारी सोंच की कोई सीमा नहीं है।*
*इसलिए सदा श्रेष्ठ सोचें और श्रेष्ठ पाएं।*
*वर्षा ऋतु के प्रारंभ में कोयलें*
*चुप हो जाती है,*
*क्योंकि बोलने वाले*
*जहाँ मेंढक हो*
*वहाँ चुप रहना ही*
*शोभा देता है।*
*देश में "राजा"* *समाज में "गुरु"*
*परिवार में "पिता"* *घर में "स्त्री"*
*जीवन मे दोस्त✍*
*ये कभी "साधारण" नहीं होते*
*क्योंकि*
*निर्माण और प्रलय*
*इन्हीं के "हाथ" में होता है !*
बहुत मुश्किल नहीं , ज़िंदगी की
सच्चाई समझना,
जिस तराज़ू पर दूसरों को तौल
के देखते हो,
उस पर कभी ख़ुद बैठ के देखो
हर किसी पर यकीन ना करें
क्योंकि 'नमक और शक्कर' का
रंग एक जैसा होता है
जगातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधनं ही वयानुसार व काळानुसार निरनिराळी असतात......
*_आणि प्रत्येकजण ज्याच्या-त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळत असतो......_*
*_पण त्यामुळे सुख मिळते की नाही हे ज्याला-त्यालाच माहीत असते......._*
*जीवन म्हणजे...*
*सरळमार्गी पार पाडणारी स्पर्धा नसून,*
*ती एक विचित्र शर्यत असली,*
*तरी प्रत्येकाला भाग घेतलाच पाहिजे.*
*परंतु जिवाचा आटापिटा करून जिंकलो तर,*
*आपली माणसं मागे राहतात.*
*आणि हरलो तर सोडून जातात,*
*ही खंत सतत मनाला भेडसावत रहाते.*
*त्यामुळे मनातली तळमळ,*
*आणि ओढ लावणारी भावना,*
*आपल्या माणसांसाठी ही गुंतागुंतीची ठरते.*
*हे आपणाला आतून माहीत असलं तरी,*
*ते प्रत्येकाला समजेलच असं नाही.*
*पण तुमच्यावर ज्यांनी मनापासून प्रेम केलं,*
*किंवा तुमच्या मनाच्या जवळ असतील तर,*
*त्यांना तुमच्याबद्दलचे आपलेपण,*
*कळल्या शिवाय रहाणार नाही...!!*
कोणत्याही सुखामध्ये समाधान मिळणे अवघड आहे पण समाधानाच्या प्रत्येक क्षणामध्ये सुख लपलेले आहे.....
संवाद आणि वाद यात फार थोडा फरक असतो, वाद कोण योग्य आहे हे शोधण्यासाठी असतो तर संवाद काय योग्य आहे ते शोधण्यासाठी !
मार्ग दाखवणारे खूप भेटतील, पण आपण जीवनातील सत्याचा प्रामाणिक मार्ग दाखवणारा कृष्ण निवडावा, भ्रष्ट मानसिकतेचा शकुनी नाही !!
जीवन सर्वांसाठी सारखेच असते, फरक फक्त एवढाच असतो,_*
*_कोणी मनासारखं जगत असतं आणि कोणी दुसर्याच मन जपून जगत असतं..!!
_*जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करु नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात. आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*_
_*चांगली माणसं आपल्या जीवनात येणं हे आपली "भाग्यता " असते. आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं हे आपल्यातली "योग्यता " असते.*_
_*पेरणी कधी करायची, कुठे करायची आणि कशाची करायची.. हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही.. मग ती धान्याची असो शब्दांची असो अथवा संस्कारांची...*_
_*योग्य विचार, योग्य पायवाट.. आणि.. योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही मागे येऊन देत नाही...*_
_*ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते; अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत...*_
_*या जगात इतका श्रीमंत कोणी नाही, जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो. पण मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात आणि तेही विनामूल्य.*_
_*आयुष्य खुप छोटं आहे, हां हां म्हणता संपून जाईल, प्रेम करायचं राहिलं म्हणून, शेवटी खुप पश्चाताप होईल...*_
_*आपली माणसं ओळखायला वेळ लागत नाही, कारण त्यांना पाहिल्यावर गालावर हसू येतं आणि निरोप घेतांना डोळ्यात पाणी...!!*_
_*नातं पक्ष्यांसारखं असावं, दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज असलो तरी संध्याकाळी पुन्हा सोबत यायचं...!!!*_
_*एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्राॅपर्टी किती, गाड्या किती, बँक बॅलन्स किती परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते, कि तुमची तब्येत कशी आहे, म्हणून जी गोष्ट विचारली जाते. त्यात योग्य गुंतवणूक करा.*_
सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, वेळ वाया जाईल.. हि दुनिया मतलबी आहे, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, सुख आपोआप येईल... प्रेम करणारी माणस या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारं आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागत....*
प्रवास वाटा कितीही खडतर असल्या तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरवात करणे म्हणजे आयुष्य...
आरसा दिसायला नाजूक असतो, पण त्याच्यासारखं खरं दाखवायची हिंमत कुणातही नाही.
रस्ता चूकणं चुकीच नसतं. मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असत.
कौतुक' नावाची एक अशी 'संजीवनी' आहे, जी 'आत्मविश्वास' गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते.
एखाद्याला "आधार" देताना असा द्यावा की...
त्याला त्याची "जाणीव" ही होऊ नये,
आणी "उणीव" ही राहू नये...!
नात्यात कितीही भांडण झाली तरी ते नाती तोडू नका.
कारण घाण पाणी जरी तहान भागवत नसले तरी
आग मात्र नक्की विझवते.
*"वाक्य" लहान आहे पण खूप "महत्वाचे" आहे..,*
*छोट्या छोट्या" गोष्टी मनात ठेवल्याने..,*
*"मोठी मोठी" नाती "उध्वस्थ" होतात...!!*
कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे,
स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं..
संवाद संपला कि नातं थांबतं..
म्हणून बोलून बघा कदाचित,
तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल…
_*ज्या वेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्या वेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पाहण्याची ती सुरुवात असते.*_
_*"प्रतिष्ठित" व्यक्तिपेक्षा "चारित्र्यसंपन्न" व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो, कारण "चारित्र्य" हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेले असते तर "प्रतिष्ठा" ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते.*_
_*सुंदर दिसणं आणि पैसा असणं ह्या दोन गोष्टी मनुष्याला खूप गर्विष्ठ बनवतात..!*_
_*जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना... परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही.*_
_*कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरु केलेले काम पूर्ण करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे चांगले लक्षण आहे.*_
_*अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास... जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व चांगलं होईल.*_
_*प्रेम व आनंद देणार्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते; आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल मिळकत असते.*_
_*कधी कधी शांत राहणे खुप गरजेचे असते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात. कारण आपण ओंजळीत पाणी पकडू शकतो परंतू टिकवून ठेऊ शकत नाही.*_
_*ओठात आणि पोटात एकच असेल तर कशाचीच भीती रहात नाही, अन् तोंड लपवून दूर पळण्याची वेळ सुद्धा मग कोणावर येत नाही.*_
_*एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो.. पण धागा सोबतीला आला कि हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो.*_
अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायवर तयार होतो , अवघड युध्दामुळे परिपूर्ण योध्दा तयार होतो , तर अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती तयार होते..*
*सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते,*
*तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते,*
*या दोन्ही परिक्षेमध्ये,*
*जो उत्तीर्ण होतो,*
*तोच माणूस जीवनात यशस्वी होतो.*
*आनंद वाटणाऱ्या ओंजळी,*
*कधीच रिकाम्या रहात नाहीत,*
*कारण...*
*त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान,*
*परमेश्वराकडून लाभलेले असते.*
*पोटाची भूक,,*
*पैशांची टंचाई,*
*तुटलेले मन,*
*आणि मिळालेली वागणूक,*
*जे काही शिकवून जाते,*
*ते कोणत्याही अभ्यासक्रमात,*
*शिकवले जात नाही...!!*
*असं म्हणणं खूप सोपं असतं,*
*पण जेव्हा सोबतीची खरी गरज असते,*
*त्यावेळी एकट्यालाच चालावं लागतं,*
*चेहऱ्यावरचं हसणं...*
*हा एक दिखावा असू शकतो.*
*म्हणून माणसांना वरवर बघण्याची नाहीतर,*
*आतून समजण्याचा प्रयत्न करा.*
*लोक धोका देऊन हुशार झाले,*
*आणि आपण मात्र विश्वास ठेवून,*
*मूर्ख झालो...*
*म्हणून वेळीच सावध रहा.*
*जिथे डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो,*
*तिथेच विश्वासघाताचा धोका जास्त असतो.*
*पोटात एक आणि ओठात एक,*
*अशी जगणारी माणसं विश्वासघातकी असतात,*
*लक्षात ठेवा सगळ्यांना चांगलं समजणं,*
*हे ही कधीकधी खूप अडचणीत टाकतं,*
*काही माणसं पैशाने नाही,*
*तर विचारांनी भिकारी असतात,*
*म्हणून तुमचा स्वभाव इतका पण चांगला ठेवू नका,*
*की तुम्ही लोकांना वाट दाखवित रहाल,*
*आणि लोक तुमची वाट लावत राहतील...!!*
आयुष्य खूप सुंदर आहे
तुलना सोडली तर,
समाधान निवडलं तर।
खरचं आयुष्य खूप सुंदर आहे
थोडं मनापासून जगलं तर।।
आयुष्य खूप सुंदर आहे
समजूतीने घेतलं तर,
हूशारीने वागलं तर।
खरचं आयुष्य खूप सुंदर आहे
थोडं निवांत जगलं तर।।
आयुष्य खूप सुंदर आहे
सहजतेने घेतलं तर,
प्रामाणिकपणे जगलं तर।
खरचं आयुष्य खूप सुंदर आहे
स्वतः ला आहे तसं स्वीकारलं तर।।
ऊस शेंड्याकडुन खायचा की बुडाकडून खायचा हे ज्याने त्याने ठरवावे,
शेंड्याकडुन खाल्ला तर सुरुवातीला पांचट लागेल पण,शेवट गोड होईल.
आणि बूडाकडून खाल्ला तर,सुरुवात गोड होईल,पण शेवट मात्र पांचट होईल.
जीवनातही असंच काहिसं असते.
उमेदीच्या काळामध्ये कष्ट केले तर...
*सुरूवात जरी त्रासदायक वाटली तरी शेवट मात्र गोड होतो...!!*
*मनात तेच लोक बसतात,त्यांचे मन साफ आहे*
*कारण सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो,ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते.*
*प्रभावाने जवळ येणाऱ्या*
*लोकांच्या पेक्षा*..
*स्वभावाने जवळ येणाऱ्या*
*लोकांना जपा..*
*आयुष्यात कधीच पश्चाताप*
*होणार नाही*.
*हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.*
*पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,*
*कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..*
*आणि ती असते.. "आपलं आयुष्य"..*
*म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!!*
*माणुस कितीही आपल्या बुध्दीनुसार,*
*शक्तीनुसार जीवन जगत असला तरी*
*"कर्माच्या सिद्धांतानुसार" नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्विकारावाच लागतो...!*
स्वतःला कधीही कमी लेखू नका. आपण स्वतः प्रगती केली नाही तर इतर कोणीही आपल्याला पुढे नेऊ शकत नाही...- द्रौपदी मुर्मू, नवनिर्वाचित राष्ट्रपती*
जीवनात किती ही वाईट
प्रसंग येऊद्या चांगलं
वागणं कधी सोडायचे नाही,
थोडा उशीर लागतो पण विजय हा
नेहमी सत्याचाच होतो.
*आयुष्याच्या प्रत्येक वळनावर सगळं आपलचं होत गेलं असतं, तर*
*"गमवायची भीती" अन "मिळवायची किंमत" कधीच समजली नसती..*
_*संपत्तीचा* बँक बॕलन्स महत्वाचा नाही तर *आरोग्याचा* बँक बँलन्स चांगला असला तर आयुष्याला आपल्या अर्थ आहे , निरोगी शरीर हाच खरा दागिना...!!!_
*मन चांगल*
*आणि*
*स्वभाव Royal ठेवा*
*देव आपल्याला काहीच कमी*
*पडु देणार नाही*
🌼 *स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!*🌼
🌼 *विश्वास उडाला की आशा संपते!*🌼
🌼 *काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते!*🌼
🌼 *म्हणुन, स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या!*🌼
जीवन सर्वांसाठी सारखच असते,
फरक फक्त एवढाच असतो, "कोणी मनासारखं जगत
असतं तर कोणी दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं…!!
कधी कोणावर जबरदस्ती करु नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा.
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल.....
5 सेकंदाच्या छोट्याश्या स्माईलने जर
आपला फोटोग्राफ छान येत असेल तर
नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य
किती सुंदर दिसेल...🙂
.....त्यामुळे नेहमी हसत रहा...
_*दुखः* आणि *त्रास* ही अशी एक प्रयोगशाळा आहे जिथे तुमच्या *क्षमतेची* आणी *आत्मविश्वासाची* परीक्षा घेतली जाते...!!!_
*ह्रदयापेक्षा सर्वात चांगली*
*सुपीक जागा कुठेही नाही.*
*कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून....*
*पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते 🌹प्रेम असो किंवा* *कोणावरचा राग.*
*आत्मपरीक्षण करणे,*
*हा आपल्यात सुधारणा करण्याचा,*
*सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे.*
*पण ते कसे करायचे.?*
*हेच माहीत नसल्याने गोंधळ होतो.*
*आत्मपरीक्षणाची सुयोग्य पद्धत अशी की,*
*पहिल्यांदा आपल्या मनातील,*
*सद्विचारांचा पाठपुरावा करायला शिकावे.*
*ते विचार तातडीने अंमलात आणावेत.*
*आपली चूक कोणी लक्षात आणून दिली,*
*तर ती लगेच कबूल करावी.*
*व त्या चुकांची दुरुस्ती करण्यात,*
*आपला अहंकार अजिबात आड येऊ देऊ नये.*
*या तीन गोष्टी साधल्या तरच,*
*खरे आत्मपरीक्षण होऊन,*
*आपल्या स्वभावात, वागण्यात,*
*व विचारांमधे सकारात्मक बदल घडून,*
*आपले जीवन अधिक सुखकर होते.*
*सर्वसामान्यांबरोबरच साधकांसाठी तर,*
*आत्मपरीक्षण ही,*
*विशेष आवश्यक गोष्ट आहे...!!*
_*वेळ भेटेल तेंव्हा आयुष्यातून सुंदर क्षण चोरून घ्या, नाही तर वाढत्या अपेक्षा आणि जबाबदार्या मोकळा वेळ देत नाहीत..!*_
_*कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते..!*_
_*आयुष्यात एक अयोग्य व्यक्ती खूप काही योग्य शिकवून जाते..!*_
_*जीवनातील सर्वात मोठं अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचणं आहे... आणि यालाच सर्वात जास्त वेळ लागतो... लोकांमध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही असतात... आपण काय शोधायचं हे महत्त्वाचं आहे...*_
_*वाईटाची संगत नुकसानकारकच असते कोळसा पेटलेला असतो तेंव्हा हात भाजतो, आणि पेटलेला नसतो तेंव्हा हात काळे करतो.*_
_*“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही, कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही, एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात”.*_
_*माणुस जेव्हा गैरसमजातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या सोईनुसार स्वःताचं तयार करतो तेव्हा नात्यांची दोर कमजोर होत जाते... बऱ्याचदा दिवा तेलाच्या कमतरतेमुळे विझतो पण आपण अनेकदा दोष वाऱ्यालाचं देतो...!!!*_
_*पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात. पण दुर्गुणांवर चर्चा सुरु झाली की मुकेही बोलू लागतात.*_
_*जीवन कोणासाठी थांबत नाही. फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात.. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.*_
_*सुख दुःखाचे धागे विणून आयुष्य परिपूर्ण बनते पण... कुठला धागा कुठे, कसा आणि किती वापरायचा यावर आयुष्याचे यश ठरते.*_
पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट, प्रामाणिकपणे वागा शिंतोडे उडवणारे लोक येतात शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो.*_
"यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.अपयशाच्या कथा वाचा,त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात."
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!
लोकंच बोलणं कधीच मनावर*
*लावून घेवू नका....लोकं पेरू विकत घेताना*
*गोड आहे का विचारतातआणि खातांना मीठ लावून खातात...*
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो...
काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे...
*जिद्दीच्या प्रवासात शांतता अन संयम खुप महत्वाचा असतो....*
*"शत्रू" मिळवणंही*
*वाटतं तेवढं "सोपं" नसतं*
*त्यासाठी खूप "चांगली कामं"*
*करावी लागतात.*
*ज्या गोष्टींचा उदय आहे त्याचा अंत ही निश्चित आहे, मग ती निराशा असो, दुःख असो वा पराभव, फक्त आपण कर्माचे मार्गक्रमण सोडू नये*
हसणे फार सुंदर आहे !
दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे..
मात्र दुस-यावर हसणे निंदनीय आहे.
स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे...
मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.
“जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे”....,
*"मुंगी" केवढीशी..?*
*त्या मुंगीचं "डोकं" केवढसं..?*
*त्या डोक्याला "मेंदू" केवढासा..?*
*तरीपण त्या मूंगीला बरोबर कळतं..*
*कोणत्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर, किती क्रमांकाचा "साखरेचा" डबा आहे..?*
*सांगावं लागत नाही तिला..!!*
*"मुंगी" कणभरच असते पण..*
*"मणभर साखर फस्त करते..!"*
*"सुख" हे असच अगदी कणभर गोष्टी मध्ये लपलेलं असतं..*
*"मणभर जगता आलं पाहिजे..!"*
*'कौतुक' नावाची एक अशी 'संजीवनी' आहे, जी 'आत्मविश्वास' गमावलेल्याना पुन्हा जगण्याचं बळ देते....*
_*ज्याला दु:खाची जाणीव असते, त्याला सुखाची किंमतही असते, म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी.. सुंदर चेहरा म्हतारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पदसुध्दा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो..!*_
*भरलेले घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असते.* *कारण ती व्यक्ती स्वत:कडे जे काही आहे त्यात खुश असते आणि इतरांच वाईट व्हावे हा विचार कधीच करत नाही..*
_*प्रत्येकाचं आयुष्य आणि त्यांचे नियम वेगळे असतात. म्हणून कोणीच कोणावर आपले विचार थोपवण्याचा प्रयत्न करायला नको..!*_
_*आपलं म्हणणं थोडक्यात मांडता आलं पाहिजे कारण मोठ्या वाटणाऱ्या गोष्टी आजकाल Skip केल्या जातात..!*_
*संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो*
_*लहाणपणी हाताच्या मुठीत गच्च पकडलेली 5 रूपयाची नोट आणी तोंडातुन अखंड चाललेला जप... "दोन रुपयाची साखर एक रुपयाची पावडर आणी बाकिचे पैसं परत".. असा एका हातात चड्डी धरून पळत पळत केलेल्या बाजाराची सर आजच्या माॅल मधील शाॅपिंगला नाही.
जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली
असतात. ती आपोआप
गुंफली जातात, मनाच्या
इवल्याशा कोपर्यात
तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य
करतात, यालाच तर ऋणानुबंद्ध म्हणतात.....🌷😊
"गरज संपली की, विचारांना डावलणारी माणसे स्वार्थासाठीच जवळ येतात, परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली माणसे निस्वार्थीपणे संकटात सुध्दा जवळ येतात....!"
_____________________________________
मनातले शब्द आणि शब्दातले मौन ऐकण्याची कला साघ्य केली की,नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं दोन्हीही जपता येतात.
ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात. त्याच नात्यांना खरा अर्थ असतो, बाकीची नाती म्हणजे केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी आहेत
कोणतेही नवीन नातं बनवताना नेहमी मेहंदीच्या पानांसारख बनवावं जे स्वतःचे जीवन कुस्करून दुसऱ्यांच्या आयुष्यात रंग भरणार असाव....
❝सुंदर आयुष्य सहज घडत नसतं;तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं...!!!
ते म्हणजे प्रार्थनेतून,माणुसकीतून,प्रेमातून,त्यागातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत असतं...❞
स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट
सारखा असला की, कोणत्याही
पासवर्डची गरज पडत नाही,
लोकं आपोआपच कनेक्ट होतं
जातात. कारण, प्रभाव चांगला
असण्यापेक्षा स्वभाव चांगला
असण महत्त्वाचं आहे
दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले ,
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!
*कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका...!!*
*आणि*
*त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका...!!*
*कारण त्यांची काळजी हृदयात असते,*
*शब्दात नाही....!!*
*आणि*
*राग शब्दात असतो,*
*हृदयात नाही....!!*
*झुका तितकंच जितकं बरोबर आहे.*
*कारण, विनाकारण झुकण्याने सुध्दा आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो.*
*प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही,*
*कधीकधी एकटे पण लढावे लागते,*
*पण असे लढा कि साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील*
*भले ही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको...ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो...!*
*" मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाश्यांना त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात ! "*
*प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्राची व्हायला हवी. कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात. पण चांगले चारित्र बनवायला संपूर्ण आयुष्य*
*"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते." म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे."*
*धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात..!*
*कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत जे धैर्याने त्यांना सामोरे जातात, ते यशस्वी होतात...*
*प्रेम व आनंद देणार्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते, आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते.*
प्रत्येक व्यक्तिने कर्म कसे असावे ? व त्याचे फलस्वरूप काय? जरूर वाचा
🌺देव कधीच नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपले नशीब लिहितात. नीती व नियत योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते...!!!
🌺समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हिच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे...!!!
*🌺दु:ख भोगणारी व्यक्ती, आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही...!!!*
*🌺माणुसकी मनात असते, परिस्थिती मध्ये नाही. परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृत्यू पत्र नाही. तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्ती सोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते...!!!*
*🌺जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नाते संबंधातील प्रेम गेल्या नंतर माणूस मात्र अंतर मनातुन जळत राहतों...!!!*
*🌺जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर, कुणीही कुणाचीच वाट बघत नाही...!!!*
*🌺जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे, ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे...!!!*
*🌺ईश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही, तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो. पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम, सर्वोत्तम फळच... देतो...!!!*
*🌺हे आपले चरण फक्त मंदिरा पर्यंतच घेऊन जाऊ शकतात. परंतु चांगले ईश्वर आचरण तर परमात्म्या पर्यंत घेऊन जाते...!!!*
*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा...!!!*
*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका...!!!*
*🌺खोट्या राजकारणी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*
*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏
*_जर एखादी माशी भाजी चे वजन करताना तराजूवर बसली तर फारसा फरक पडणार नाही,_*
*_पण जर तीच माशी सोन्याचे वजन करताना तराजूवर बसली तर त्याची किंमत सुमारे दहा हजार रुपये असेल._*
*_आपण कुठे बसतो, कुणा बरोबर बसतो?_*
*_यावरच आपली किंमत ठरवली जाते._*
*"चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येत असं नाही, पण जे वाट्याला येत त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात. यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्विकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं ..हीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा."*
_*बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसं जिंकतात तर आपण खरं बोलून सगळ्यापासून दूर राहतो.*_
_*चुकीचे वागल्यावरचं शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते...!!!*_
माफ करणं माणसाच्या मनाच्या मोठेपणाचं प्रतीक आहे. परंतु त्याचा अतिरेक झाला तर समोरची व्यक्ती तो त्याचा कमकुवतपणा समजते.
सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची, आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होते.
माणसानं काय काय कमावलं आहे याची यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे. ह्याची यादी मात्र त्याच्या जवळच असते.
- चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं. त्यांची आठवण काढावी लागत नाही. ते कायम आठवणीतच राहतात. तुमच्यासारखे.
- खोटेपणाचे मुखवटे घातलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात. ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी अन् लोभी वृत्तीची.
- आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काही तरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात.
प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते..
माणसाला घागर भरून सुख दिलं अन् एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही, तर दुःखाचीच चव सांगत बसतो, घागर भर सुखाला विसरून जातो.
किंमत आणि वेळ यांची गंमतच असते ज्यांच्या बद्दल मनात किंमत असते ते आपल्यासाठी वेळ देतीलच असे नसते...... तर ज्यांना आपण वेळ देतो ते आपली किंमत ठेवतीलच याची खात्री नसते.
*शिक्षकांजवळ दोनच रंग असतात,पांढरा खङू, अन् काळा फळा..पण या दोन रंगांनीच अनेकांचे जीवनात रंग भरण्याची ताकद शिक्षकाकडे असते.*
*लोक पेनड्राईव्हमध्ये चांगल्या आठवणी आणि मनामधे वाईट आठवणी सेव्ह करतात...*
*फक्त त्यांचे लोकेशन बदला,*
*आयुष्य आपोआप बदलेल.*
*जीवन हे खुपच सुंदर आहे.*
आयुष्यात खूप माणसे भेटतात, वा-याच्या झुळुके प्रमाणे येतात आणि जातात... पण काही अशी असतात, जी मनात जागा घेतात... हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात... ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रुही पुसतात... कधी हक्काने चेष्टा-मस्करी करतात, तर कधी मध्येच भावनिक होतात... पण तीच माणसे अशी असतात, जी या जगात आपली असतात...
_*आनंद पैशांवर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगा घेऊन खूश होतो. तर दुसरा तो विकून आणि तिसरा तो फोडून खूश होतो.*_
_*मंदिरातील घंटेला आवाज नाही. जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. कवितेला चाल नाही. तोपर्यंत तुम्ही ती गात नाही. त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत. मन वळू नये अशी श्रद्धा हवी ' निष्ठा ढळू नये ' अशी भक्ती हवी ' सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी ' कधी विसरू नये अशी नाती हवी.*_
अपेक्षा अशी असावी, जी ध्येयापर्यत नेणारी.. ध्येय असं असावं, जे जीवन जगणे शिकवणारं.. जगणं असं असावं, जे नात्यांची कदर करणारं.. नाती अशी असावीत, जी रोज तुमची आठवण काढण्यास भाग पाडणारी...
दुनियेचा एक रिवाज आहे. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे. नाही तर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे असते. आणि पुढे बघून चालायचे असते.
भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं जगायला सुंदर विचार लागतात, आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी, समाधानी, निरामय आयुष्य लागतं.
माणुसकी ही अशी जादू आहे... जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते, आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते...!
देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातुनच खरा कळतो.
चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
आयुष्यात संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही, गरज आहे ती मर्यादा बाळगुन आलेल्या संकटांना तोंड देण्याची व... आपल्यातील रावणाला आजच नष्ट करण्याची...!!
क्षितिजापाशी झुकते ते 'आकाश' असते, आसवांनी जोडले जाते ते 'प्रेम' असते, क्षणोक्षणी रंग बदलते ते 'जीवन' असते, आणि सुख- दुःखाची देवाण घेवाण जेथे असते तेच मनापासून जुळलेले 'नाते' असते...
आयुष्यात जन्माला येणाऱ्या कोणत्याही नात्यात खरं तर आपलं परकं असा भेद करता कामा नये. नातं तयार करण्यासाठी रक्ताचीचं नाती असावीत असंही काही नसतं. रक्ताची नाती असूनही प्रेम, विश्वास निर्माण होतोच असंही काही नाही. दोन मनात एकमेकांबद्दल विश्वास, प्रेम, ओढ निर्माण झाली की ते नात आपलं वाटतं.. या नात्यांना ना वयाचं, ना जातीचं अस कुठलंही बंधन नसत. अशी नाती चांगली रुजतात, फुलतात, बहरतात..
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞
•┈┈••✦✿✦•शूभ रात्री •✦✿✦••┈
0 टिप्पण्या