आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in कोण आहे श्रीकृष्ण ?... | Who is Shri Krishna | Audio Story in MP3 Marathi

कोण आहे श्रीकृष्ण ?... | Who is Shri Krishna | Audio Story in MP3 Marathi

 श्रीकृष्ण ....


कोण आहे  श्रीकृष्ण ?

पहिला अपशब्द ऐकल्या नंतर शिरच्छेद करण्याची शक्ती असताना सुद्धा नव्यान्नव अपशब्द ऐकण्याचा संयम आहे ! 

सुदर्शन चक्रासारखे शस्त्र असताना सुद्धा हातात मुरली आहे !

द्वारका नगरी सारखे वैभव असताना देखील सुदामा सारखा मित्र आहे !

शेषनागाच्या मृत्यू रुपी मुखावर उभे असताना देखील नृत्य होत आहे !

प्रचंड सामर्थ्य असताना देखील युद्धात सारथी बनून सारथ्य करत आहे! 


तो श्रीकृष्ण आहे. 


श्रीकृष्ण ही केवळ एक व्यक्ती नाही

श्रीकृष्ण हा एक विचार आहे.

जन्मानंतर लगेच जन्मदात्यांना सोडावे लागले !

पालनकर्त्यांनाही  सोडावे लागले !

मित्र मंडळींनाही सोडावे लागले ! जिच्यावर प्रचंड प्रेम केले तिलाही सोडावे लागले !

गोकुळ सोडले ! शेवटी मथुरा ही सोडली !

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीच अशी निर्माण झाली की काही ना काही सोडावे लागले !

पण काही सोडावे लागले नसेल तर ते आहे...देवत्व ! निर्मळ हास्य! प्रचंड मोठी सकारात्मकता!

श्रीकृष्ण जाणून घेणे म्हणजे जीवनाचा सार जाणून घेणे !

कृष्णनीती म्हणजे यशस्वी समाधानी जीवनाचा मार्ग ! ज्याला कृष्ण समजला तो आयुष्यात कधीही पराभूत होऊ शकत नाही


श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा !


🌹🌹

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)

www.FMmarathi.in
Thanks