आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in अभंग : देहाचे आवरण गळूनिया गेले | Listen & Download in mp3 abhang

अभंग : देहाचे आवरण गळूनिया गेले | Listen & Download in mp3 abhang



 

  देहाचे आवरण गळूनिया गेले

  मोकळे आकाश झाले

  स्वरूपाचे गाव कळले


  भरुनी अवकाशी

  बाह्यांतर व्यापले

  कणाकणांतून उरले

  स्वरूपाचे रूप कळले


  सोहंम् सोहंम् नादातूनिया

  विश्व सारे डोलले

  स्वरूपाचे गान आता

  स्वरूपी कळले


  अंतर्बाह्य शीतल

  तेजाने उजळले

  सोहंम् सोहंम् गाता गाता

  रूप गावी ठाकले



#downloadabhang #marathiaabhang #अभंग #मराठीगाने  #mp3abhang 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks