आजच्या मंगल प्रभातीच्या समयी ऐकूयात सुप्रसिद्ध गायक महेश हिरेमठ, शुभांगी जोशी, संगीता कुलकर्णी, प्रकाश शुक्ला यांनी गायलेली काही सुमधुर भक्तीगीते.........
🎧१) हीच अमुची प्रार्थना.......
🎧२) देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा......
🎧३) विठू माउली तू माउली जगाची.......
🎧४) ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी.....
🎧५) कांदा मुळा भाजी अवघी......
🎧६)गगन सदन तेजोमय.....
🎧७) केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा....
🎧८)नको देवराया अंत आता पाहू......
🎧९) देव माझा विठू सावळा.......
🎧१०) तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे......
⏰ वेळ -३१.०६ मिनिटे
आपला आजचा दिवस आनंदाचा सुखा समाधानाचा जावो.
0 टिप्पण्या