पद , सत्ता , संपत्ती म्हणजे यश नव्हे .._
सदैव प्रसन्न राहणे म्हणजे यश
भरभरून प्रेम करता येण म्हणजे यश
सुजाण , विद्वानांच्या आदराला प्राप्त होण म्हणजे यश
लहानग्यांची माया व टीकाकारांची मान्यता लाभणे म्हणजे यश
मित्रांनी केलेला विश्वासघात खंबीरपणे सहन करता येण म्हणजे यश
_सौंदर्याला दाद देण , इतरांच्या चांगल्या गोष्टी टिपण .. परत फेडीची अपेक्षा न करता दुसऱ्यांसाठी जीवन झोकून देण , कुणाच तरी आयुष्य सावरता येण म्हणजे यश .
_सामाजिक सुधारणांत योगदान देणे ... अगदी खळखळून हसणे .._ _आपल्यामूळे एखाद्याच जरी आयुष्य उभा राहिल तरी ते सर्वात मोठे यश आहे ._
या छोट्या छोट्या गोष्टींतून यश आणि सुख मिळाव हीच प्रार्थना ... आदरणीय इंद्रजीत देशमुख साहेब काकाजी यांची अमृतवाणी
1 टिप्पण्या
Great
उत्तर द्याहटवा